Crime : धार्मिक मिरवणुकीत शस्त्रं कशासाठी नेली ? भाजप खासदारांचा हिंदुत्ववादी संघटनांना प्रश्न

  • संपादक : भरत नांदखिले
  • 03 Aug 2023 03:39:38 AM IST
Crime

पुणे दिनांक २ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) हरयाणा येथील नूंह येथील ब्रजमंडल यात्रेच्या मिरवणुकीत उफाळलेल्या जातीत संघर्षानंतर राज्य सरकारच्या प्रशासनावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात निघालेल्या या मिरवणुकीत सुरक्षेतेच्या दुष्टीकोणातून अतिशय तुटपुंजा फौजफाटा तैनात करण्यात आल्याचा आरोप आता प्रशासनाव, केले जात आहे.दरम्यान एका भाजप खासदारांनेच हिंदुत्ववादी संघटनांना घरचा आहेर दिला आहे. 

दरम्यान या खासदारांनी म्हणाले आहे की नूंह येथील मिरवणूक जर धार्मिक होती तर त्यात शस्त्रे कशा साठी नेण्यात आली .? असं जर एखादा धार्मिक कार्यक्रमात होत असेल तर हे योग्य नाही,  अशी टीका केंद्रीय मंत्री व भाजप खासदार राव इंद्रजीत सिंह यांनी हिंदुत्ववादी संघटनावर केली आहे. राव हे केंद्रीय सांख्यिकी राज्य मंत्री असून ते गुरूग्रामचे खासदार आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्रांशी बोलतांना त्यांनी हिंदुत्ववादी संघटनांनावर प्रश्न उपस्थित केला आहे. 

दरम्यान पुढे बोलतांना ते म्हणाले की. या मिरवणुकीत जातांना त्यांच्याकडे हत्यारं कोणी दिली होती.कोण मिरवणुकीत हत्यारं घेऊन जातं लाठ्या व काठ्या घेऊन जातं ? तववारी कोण घेऊन जातं ? हे चुकीचे आहे. मी म्हणत नाही की दुसरी कडून काही हिंसा घडली नाही किंवा त्या करीता उद्द्युक्त करण्यात आलं नाही. पण हिदुंकडूनही हिंसाचाराला सुरूवात झाली .असं सिंह या वेळी म्हणाले. 

संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.

Crime Haryana Crime News
Find Haryana News, Crime News, Haryana Crime News, latest Haryana marathi news and Headlines based from Haryana City. Latest news belongs to Haryana crime news, Haryana politics news, Haryana business news, Haryana live news and more at Polkholnama.

इतर संबंधित बातम्या

इतर क्राईम बातम्या

डाउनलोड पोलखोलनामा अँड्रॉइड अँप

Google Play Store

ताज्या बातम्या

आज दुपारी स्विकारणार पदभार : डॉ.विनायक काळे यांची ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिष्ठाता म्हणून नियुक्ती राज्य सरकारने काढले आदेश
छत्रपती संभाजीनगर येथील मोठ्या बांधकाम व्यावसायिकांच्या निवास व कार्यलयावर धाडी : सकाळी सहा वाजताच छत्रपती संभाजीनगर मध्ये एकाच वेळी ११ ठिकाणी आयकार विभागाच्या धाडी २०० अधिकारी यांचा समावेश
१५ महिला कॅडेट्सचे दिमाखदार संचालन : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या उपस्थितीत खडकवासला येथे एनडीएचा १४५ वा दीक्षांत समारोह जल्लोषात संपन्न
चुकीच्या दिशेने दुचाकीस्वार महामार्गवरील दुभाजक ओलंडत होते : नागपूर ते तुळजापूर महामार्गवर कारने दुचाकीला जोरात धडक दिल्याने नवरा- बायकोचा घटनास्थळीच मृत्यू
पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची ९१ वी कारवाई : कोंढवा भागात दहशत निर्माण करणाऱ्या गणेश लोंढे याच्यासह ६ साथीदारांवर ' मोक्का ' अंतर्गत कारवाई
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची टीका : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघाचे प्रांतप्रमुख देखील होऊ शकत नाही,प्रकाश आंबेडकर यांचा टोला
अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल : अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे पंचनामे तातडीने नुकसान भरपाई राज्य मंत्रिमंडळाचे आजच्या बैठकीत आठ मोठे निर्णय
विमानात एकूण आठ व्यक्ती होते.अमेरिकेचे विमान कोसळण्याची एकाच आठवड्यातील दुसरी घटना : अमेरिकेचे लष्करी विमान समुद्रात कोसळले

शहरातील बातम्या