Crimes : काम ३० दिवसाचे आणी दाम मात्र ३०० दिवसाचे कोविड मध्ये डॉक्टर यांच्या बोगस नोंदी.

पुणे.दिनांक २५.( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम) मुंबईत कोविड केंद्र घोटाळ्याची आता सर्वच पोलखोल. होत आहे. कोरोना काळात सेवा बजावलेल्या एकूण २०० ते३०० डाॅकटर यांच्या बनावट नोंदीच आता ई डी तपास यंत्रणेच्या हाती लागल्या आहेत. त्या मुळे आता याची सर्व.पोलखोल ई.डी.च करणार आहेत
फक्त महिनाभर काम करून डॉक्टरांच्या नावे वर्ष भर काम केल्याची बीले कोविड काळात मंजूर करण्यात आली आहे.यात ई.डी. ला २०.कोटी रूपायांचे बिलिग दर्शवणारे व्यवहार आढळून आले आहेत. या घोटाळ्या बाबत ई.डी. पण आता डॉक्टर यांची चौकशी करत आहे.या घोटाळ्या बाबत ई.डी. ने कोराना काळात सेवा बजावलेल्या २००.ते ३००.डॉक्टरांना ई मेल पाठवून त्यांच्याकडून या बाबत माहिती मागविण्याचे काम चालू केले आहे..त्या पैकी काही डॉक्टर यांनी त्यांचा बायोडेटा महानगरपालिकेला दिला आहे. तर काही डॉक्टरांनी नागरी संस्थेत काम केले आहे.त्या पैकी ही काहीनी महानगरपालिकेत फक्त १५ ते ३०.दिवस काम केले आहे. आणी दाम ३००.दिवसाचेच झाले आहे.असे असून देखील त्यांच्या नावावर संपूर्ण वर्षाचे बील मंजूर करण्यात आले आहे. या सर्व कोरोना कालावधीत कोरोना काळात सेवा देण्या साठी नियुक्त करण्यात आलेल्या सुमारे २०० ते ३००.हून अधिक डॉक्टरांनी केलेल्या कामा पेक्षा अधिकचा कालावधी दाखवून अधिकचे दाम लुटण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.या संपूर्ण घोटाळ्याची पोलखोल आता ई.डी.ने केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.