Wrestling Federation of India President : रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षांवर लैंगिक छळाचा आरोप. राष्ट्रीय शिबिरांमध्ये लैंगिक छळ....

  • संपादक : पोलखोलनामा टीम
  • 18 Jan 2023 10:23:57 PM IST
Wrestling Federation of India President

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बृजभूषण शरण सिंह महिला कुस्ती पटुंचे लैंगिक शोषण करतात असा आरोप करण्यात आला आहे.

विनेश फोगाट म्हणाली, ‘महिला कुस्तीपटूंचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह आणि प्रशिक्षक राष्ट्रीय शिबिरांमध्ये लैंगिक छळ करतात. राष्ट्रीय शिबिरांमध्ये नियुक्त केलेले काही प्रशिक्षक वर्षानुवर्षे महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ करत आहेत. अनेक महिला कुस्तीपटूंनीही याबाबत तक्रारी केल्या आहेत.

 

”टोकियो ऑलिम्पिकमधील पराभवानंतर WFI अध्यक्षांनी मला ‘खोटा सिक्का’ म्हटले. मानसिक छळ केला. मी रोज आयुष्य संपवण्याचा विचार करायचे. कोणत्याही कुस्तीपटूला काही झाले तर त्याची जबाबदारी WFI अध्यक्षांवर असेल. प्रशिक्षक महिलांचा छळ करत आहेत. परवानगीशिवाय पाणी प्यायले तरी फेडरेशन नाराज होते, अशी आमची स्थिती झाली आहे. आम्हाला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. आम्हाला काही झाले तर त्याला अध्यक्ष जबाबदार असतील,” असे आरोप विनेशने केले आहेत.

बृजभूषण सिंह हे भाजप खासदार असून त्यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला आव्हान दिले होते. तेव्हाही त्यांचे नाव चर्चेत आले होते.

संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.

Wrestling Federation of India President Delhi Crime News
Find Delhi News, Wrestling Federation of India President News, Delhi Crime News, latest Delhi marathi news and Headlines based from Delhi City. Latest news belongs to Delhi crime news, Delhi politics news, Delhi business news, Delhi live news and more at Polkholnama.

इतर संबंधित बातम्या

इतर क्राईम बातम्या

डाउनलोड पोलखोलनामा अँड्रॉइड अँप

Google Play Store

ताज्या बातम्या

Rajesh deshmukh : विधानसभा पोटनिवडणूकीत आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे आवाहन
Chandrakant patil : पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
Art of Living : आर्ट ऑफ लिव्हींगने शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य केले-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra concluded by hoisting the Tricolor at Lal Chowk : लाल चौकात तिरंगा फडकावून राहुल गांधीच्या 'भारत जोडो यात्रे'चा समारोप
Pathan Box Office- Day 4 : पठाण बॉक्स ऑफिस दिवस 4 कलेक्शन: शाहरुख खानच्या चित्रपटाने जगभरात ₹429 कोटी कमावले; भारतात सर्वात जलद ₹250 कोटी
Police Raid Gambling : जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला, १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Accident : कामशेतजवळ जुन्या मुंबई-पुणे हायवेवर भीषण अपघात
New Social Media Rules : नवे सोशल मीडिया नियम, मार्चपासून होणार लागू

शहरातील बातम्या