९ कोटी १२ लाखांची महाराष्ट्र शासनाकडून निधीची तरतूद : येरवडा कारागृह प्रशासन सतर्क येरवडा कारागृहात लावणार ५०० सीसीटीव्ही कॅमेरे

पुणे दिनांक १६ नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) येरवडा कारागृहात कैद्यांना बाहेर मिळाणाऱ्या पाकिटे बाबत झाले ल्या घटना नंतर कारागृह प्रशासन चांगलेच सतर्क झाले असून आता येरवडा कारागृहात सुरक्षाच्या दुष्टीकोणातून ५०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत.व मेटल डिटेक्टरची देखील उभारणी करण्यात येणार आहे.येरवडा कारागृहात मोबाईल.सीमकार्ड कैद्यांकडे सापडले होते.व तसेच बंदी कैद्यांना न्यायालयीन कामाकाज साठी बाहेर नेले होते.परंतु त्यांना परत कारागृहात आणतांना मध्येच कैद्यांची व्हॅन थांबवून कैद्यांना पाकिटे वाटण्यात आली होती.हे प्ररकणी काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षांच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून एकच खळबळ उडवून दिली होती.
दरम्यान याप्रकरणी येरवडा कारागृहाची सुरक्षा व्यवस्था बाबत कशा तीन तेरा नऊ .... वाजल्या या बाबत सर्वत्र जेल प्रशासनाची हतबलता दिसून आली आहे.या सगळ्या प्ररकणी येरवडा कारागृह प्रशासनाने आता कारवाईला सुरुवात झाली आहे.दरम्यान महाराष्ट्र राज्याचा गृहविभागाने या सुरक्षा यंत्रणा उपकरणांच्या खरेदी साठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.दरम्यान या प्रकरणी २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने कारागृहातील सुरक्षा व्यवस्थाचे आधुनिकीकरणला प्राधान्य दिले आहे.व सदरचे उपकरण खरेदी करण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला आहे.दरम्यान सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी करण्यासाठी २३.५६ कोटी रुपये व बाॅडी स्कॅंनर खरेदी करीता ९.१२ कोटी रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली आहे.दरम्यान हा निधी.येरवडा कारागृह.मुंबई मध्यवर्ती कारागृह.व तळोजा कारागृहाचा यात समावेश आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.