खेळीमेळीच्या वातावरण निवडणूक पार : दौंड तालुक्यातील सहकारी पतसंस्था सहकारी फेडरेशनची निवडणूक ११ सदस्यांची बिनविरोध निवड

  • संपादक : भरत नांदखिले
  • 20 Oct 2023 12:46:50 AM IST
खेळीमेळीच्या वातावरण निवडणूक पार

पुणे दिनांक १९ ऑक्टोबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम)  पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील दौंड तालुक्यातील दौंड तालुका  सहकारी पतसंस्थेच्या सहकारी फेडरेशन मर्यादित दौंड सन २०२३ ते २०२८ या पंचवार्षिक निवडणूक ही खेळामेळींच्या वातावरणात पार पडल्या आहेत.यात दौंड शहर व तालुक्यातील एकूण ११ सदस्य हे बिनविरोध निवडून आले आहेत. 

बिनविरोध निवडून आलेले अकरा सदस्यांची नावे व मतदार संघ पुढीलप्रमाणे १) सुपनवर सखाराम रंगनाथ.(सर्व साधारण प्रतिनिधी मु.पो.बोरीपार्धी रा..दौंड) २) खटी राजेंद्र शंकरराव.( सर्व साधारण प्रतिनिधी.रा.लालचर्च जवळ दौंड) ३) शेळके माधव गणपराव ( सर्व साधारण प्रतिनिधी रा.मु.पो.केडगाव दौंड) ४) ताकवणे मच्छिंद्र जालिंदर ( सर्व साधारण प्रतिनिधी.मु.पो.पारगाव .ता.दौंड ) ५) जाधव वामन विठ्ठल ( सर्व साधारण प्रतिनिधी.मु.पो.बोरीपार्धी ता.दौंड६) बागल भरत पांडुरंग (सर्व साधारण प्रतिनिधी.रा.नेनेचाळ दौंड)७) थोरात सतिश दिपक ( अनुसूचित जाती/जमाती.प्रतिनिधी रा.मु.पो.दौंड)  ८) शेळके सुर्वणा प्रकाश (महिला प्रतिनिधी.रा.मु.पो.वरवंड ता.दौंड) ९)हंडाळ ज्योती किसन ( महिला प्रतिनिधी.रा.मु.पो . केडगाव ता.दौंड) १०) फड दत्तात्रय पंढरीनाथ ( इ.मा.प्र.प्रतिनिधी. रा.मु.पो.स्वामी चिंचोली.ता.दौंड) ११)सलगर विश्र्वजित वसंत ( भटक्या विमुक्त जा.ज.प्रतिनिधी.रा.नेनेचाळ रा.दौंड ) अशी एकूण ११ सदस्यांची निवड ही पाच वर्षांसाठी बिनविरोध झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी हर्षित व तावरे यांनी दिली आहे.पोलखोल नामा च्या वतीने या सर्व नवनिर्वाचित सदस्य यांचे हार्दिक अभिनंदन.

संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.

खेळीमेळीच्या वातावरण निवडणूक पार Daund Economics News
Find Daund News, खेळीमेळीच्या वातावरण निवडणूक पार News, Daund Economics News, latest Daund marathi news and Headlines based from Daund City. Latest news belongs to Daund crime news, Daund politics news, Daund business news, Daund live news and more at Polkholnama.

इतर संबंधित बातम्या

इतर अर्थशास्त्र बातम्या

डाउनलोड पोलखोलनामा अँड्रॉइड अँप

Google Play Store

ताज्या बातम्या

आज दुपारी स्विकारणार पदभार : डॉ.विनायक काळे यांची ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिष्ठाता म्हणून नियुक्ती राज्य सरकारने काढले आदेश
छत्रपती संभाजीनगर येथील मोठ्या बांधकाम व्यावसायिकांच्या निवास व कार्यलयावर धाडी : सकाळी सहा वाजताच छत्रपती संभाजीनगर मध्ये एकाच वेळी ११ ठिकाणी आयकार विभागाच्या धाडी २०० अधिकारी यांचा समावेश
१५ महिला कॅडेट्सचे दिमाखदार संचालन : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या उपस्थितीत खडकवासला येथे एनडीएचा १४५ वा दीक्षांत समारोह जल्लोषात संपन्न
चुकीच्या दिशेने दुचाकीस्वार महामार्गवरील दुभाजक ओलंडत होते : नागपूर ते तुळजापूर महामार्गवर कारने दुचाकीला जोरात धडक दिल्याने नवरा- बायकोचा घटनास्थळीच मृत्यू
पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची ९१ वी कारवाई : कोंढवा भागात दहशत निर्माण करणाऱ्या गणेश लोंढे याच्यासह ६ साथीदारांवर ' मोक्का ' अंतर्गत कारवाई
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची टीका : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघाचे प्रांतप्रमुख देखील होऊ शकत नाही,प्रकाश आंबेडकर यांचा टोला
अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल : अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे पंचनामे तातडीने नुकसान भरपाई राज्य मंत्रिमंडळाचे आजच्या बैठकीत आठ मोठे निर्णय
विमानात एकूण आठ व्यक्ती होते.अमेरिकेचे विमान कोसळण्याची एकाच आठवड्यातील दुसरी घटना : अमेरिकेचे लष्करी विमान समुद्रात कोसळले

शहरातील बातम्या