आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय : ओबीसी व EWS मधील सर्व विद्यार्थ्यांणीची सर्व फी राज्य सरकार भरणार, मराठा उपसमितीच्या बैठकीत घेतला महत्त्वाचा निर्णय

पुणे दिनांक १७ नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईत आज शुक्रवारी १७ नोव्हेंबर रोजी मराठा उपसमितीच्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.यापुढील काळात आता ओबीसी व ईडब्लूएस प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांणींची फी आता राज्य सरकार भरणार आहे.आताप्रर्यत फक्त एससी व एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांची फी राज्य सरकार तर्फे भरण्यात येत होती.पण आता ओबीसी व ईडब्लूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांणींची फी देखील राज्य सरकार भरणार आहे.आज मराठा उपसमितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान हा निर्णय पुढे राज्यमंत्री मंडाळाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती मराठा उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.
Find Mumbai News, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय News, Mumbai Politics News, latest Mumbai marathi news and Headlines based from Mumbai City. Latest news belongs to Mumbai crime news, Mumbai politics news, Mumbai business news, Mumbai live news and more at Polkholnama.