पायलटने हेलिकॉप्टरचे केले इमर्जन्सी लॅंडिंग : धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांचं हेलिकॉप्टर भरकटलं

  • संपादक : भरत नांदखिले
  • 18 Oct 2023 07:33:07 AM IST
पायलटने हेलिकॉप्टरचे केले इमर्जन्सी लॅंडिंग

पुणे दिनांक १७ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर हे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात धनगर जागर यात्रा निमित्ताने फिरत आहेत.आज ते असेच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात दौऱ्याच्या निमित्ताने हेलिकॉप्टरने जात असताना या दरम्यान अनपेक्षितपणे घटना घडली पण सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.

दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर हे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे दौऱ्यावर हेलिकॉप्टरने जात असताना अचानक पणे वादळी वारे वाहत होते.व पाऊस देखील पडत होता.त्यामुळे हेलिकॉप्टर पुढे जात नव्हते व वातावरण खराब झालेले होते.वातावरण खराब झालेले होते.दरम्यान वादळी वाऱ्यांने हेलिकॉप्टर भरकटलं यावेळी पायलटने इमर्जन्सी लॅंडिंग केले.दरम्यान गोपीचंद पडळकर हे सुखरूप आहेत.व त्यांची सभा देखील खेड येथे संपन्न झाली आहे.

संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.

पायलटने हेलिकॉप्टरचे केले इमर्जन्सी लॅंडिंग The-village Politics News
Find The-village News, पायलटने हेलिकॉप्टरचे केले इमर्जन्सी लॅंडिंग News, The-village Politics News, latest The-village marathi news and Headlines based from The-village City. Latest news belongs to The-village crime news, The-village politics news, The-village business news, The-village live news and more at Polkholnama.

इतर संबंधित बातम्या

इतर राजकारण बातम्या

डाउनलोड पोलखोलनामा अँड्रॉइड अँप

Google Play Store

ताज्या बातम्या

आज दुपारी स्विकारणार पदभार : डॉ.विनायक काळे यांची ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिष्ठाता म्हणून नियुक्ती राज्य सरकारने काढले आदेश
छत्रपती संभाजीनगर येथील मोठ्या बांधकाम व्यावसायिकांच्या निवास व कार्यलयावर धाडी : सकाळी सहा वाजताच छत्रपती संभाजीनगर मध्ये एकाच वेळी ११ ठिकाणी आयकार विभागाच्या धाडी २०० अधिकारी यांचा समावेश
१५ महिला कॅडेट्सचे दिमाखदार संचालन : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या उपस्थितीत खडकवासला येथे एनडीएचा १४५ वा दीक्षांत समारोह जल्लोषात संपन्न
चुकीच्या दिशेने दुचाकीस्वार महामार्गवरील दुभाजक ओलंडत होते : नागपूर ते तुळजापूर महामार्गवर कारने दुचाकीला जोरात धडक दिल्याने नवरा- बायकोचा घटनास्थळीच मृत्यू
पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची ९१ वी कारवाई : कोंढवा भागात दहशत निर्माण करणाऱ्या गणेश लोंढे याच्यासह ६ साथीदारांवर ' मोक्का ' अंतर्गत कारवाई
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची टीका : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघाचे प्रांतप्रमुख देखील होऊ शकत नाही,प्रकाश आंबेडकर यांचा टोला
अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल : अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे पंचनामे तातडीने नुकसान भरपाई राज्य मंत्रिमंडळाचे आजच्या बैठकीत आठ मोठे निर्णय
विमानात एकूण आठ व्यक्ती होते.अमेरिकेचे विमान कोसळण्याची एकाच आठवड्यातील दुसरी घटना : अमेरिकेचे लष्करी विमान समुद्रात कोसळले

शहरातील बातम्या