काॅग्रेसच्या आमदार यांचे भाजपाला थेट आव्हान : ' लाव ने बे ईडी हिंमत असेल तर लाव ईडी ; काॅग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांचे भाजपाला थेट आव्हान

पुणे दिनांक २७ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात मागील काही दिवसांपूर्वी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भाजपाबरोबर सत्तेत सहभागी झाले आहेत.सत्ताधारी भाजप नेहमी ईडीची व सीबीआयची चौकशी लावून दबाव टाकत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.यावर काॅग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी भाजपवर गंभीर आरोप करत भाजपला थेट आव्हानच दिले आहे.ठाकूर यावेळी अमरावतीत एका सभेत बोलताना त्यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत." लाव न बे ईडी हिंमत असेल तर लाव ईडी. मायभिन तुले बिलकुल लाव ईडी. बघतो काय निघते तर", असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी माझ्यावर.ईडी लावण्यासाठी निवेदन देण्यात आल्याचा असा गौप्यस्फोट केला.तुम्ही ईडी लावाच मीपण बघते काय निघते.असे सांगत त्यांनी थेट सत्ताधाऱ्यांना ईडी संदर्भात खुल चॅलेंज दिले.पण त्यांनी कुणावर आरोप केले.असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.