Politiks : नीलम गो-हेंचा आज शिंदे गटाच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश ठाकरे गटाला केला ओके बाय बाय टाटा

पुणे दिनांक ७.( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम )महाराष्ट्राच्या राजकारणात रोज रोज वेग वेगवेगळ्या घडामोडी घडत आहे. आज विधान परिषदेच्या नीलम गो-हें यांनी उध्दव ठाकरे गटाला केला ओके बाय बाय टाटा व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या गटात केला प्रवेष. नीलम गो-हे या ठाकरे परिवाराच्या अतिशय विश्रावासू नेत्या पैकी त्या एक होत्या.
दरम्यान आज दुपारी नीलम गो-हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे. या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत करत त्यांना पक्ष प्रवेश दिला आहे. या शिंदे म्हणाले की एक वर्षात आता राज्याच्या विकासाला गती मिळाली आहे. आमचा कोणताही प्रस्ताव आता केन्द्र सरकार तत्परतेने पास करून निधी पण मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अम्हाला पाठिंबा आहे. नीलम गो-हे यांचा पक्ष प्रवेश हा ऐतिहासिक दृष्ट्या आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशास उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस मंत्री गिरीष महाजन. व मंत्री उदय सावंत .प्रविण दरेकर. आहेत.तुम्हाला पक्ष प्रवेशाच्या शुभेच्छा तुम्ही आता महिला वर्गा करीता जोमाने काम करा असे म्हटले आहे
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.