Arvind Kejriwal Claim : " गुजरात मध्ये आपले सरकार येणार " भाजप काँग्रेसचे गुप्त खलबते, आयबीच्या अहवालानुसार केजरीवाल यांचा दावा

आता सध्या एकच चर्चा म्हणजे आगामी येऊ घातलेल्या गुजरात विधानसभा. त्याचीच एकूण देशभरात सर्वत्र चर्चेची खलबत्त चालू असून सध्या गुजरात मध्ये सत्ता करण्यात असलेला भाजप पक्ष मात्र आमची सत्ता कायम राहणार असा दावा करीत आहे. तर दुसरीकडे आम आदमी पक्षाचे सरकार येणार आमच्या बाजूने असा दावा करण्यात येत आहे. अरविंद केजवाल यांनी सुद्धा आयबीच्या रिपोर्टचा अहवाल नुसार गुजरात मध्ये आम आदमी पक्षाचे नेतृत्व राहील सरकार स्थापन होणार असल्याचा दावा केला आहे. अरविंद केजरीवाल यांनी खुद आयबीच्या रिपोर्टचा अहवाल नुसार गुजरात मध्ये आम आदमी पक्षाचे नेतृत्व खालील सरकार स्थापन होणार असल्याचा ठोक दावाच केला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजवाल यांनी आज रविवार 2 ऑक्टोबर रोजी मीडिया बरोबर बोलताना दावा केला आहे की मी " गुजरात मधील सर्व आम जनतेचा मी आभारी आहे की आयबीच्या रिपोर्ट कार्डच्या अहवालानुसार गुजरात मध्ये थोडेफार फरक वगळता आमचे सरकार गुजरात मध्ये येणार आहे हे रिपोर्ट कार्डचा अहवाल पाहून भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे". त्यामुळे आता आम्हाला रोखण्यासाठी त्यांनी नवीन स्टॅटेजी खेळली आहे की. आम्हाला रोखण्याकरिता भाजपने काँग्रेस बरोबर मागीलदाराने खलबते सुरू केली आहेत. असा आवाज केजीवाल यांनी यावेळी केला आहे.
आयबीच्या रिपोर्टच्या अहवालानुसार आम आदमी पक्षाचा विजय हा थोडा फार फरकाने होत असल्याचे सांगत आहे. परंतु गुजरातच्या मतदारांनी मात्र देश हित व राज्याच्या प्रगती करिता व हिताकरिता हा विजय अधिक मोठा करा असे आव्हानच केजीवाल यांनी गुजरात च्या मतदारांना केले आहे. तसेच आयबीचा हा अहवाल पाहिल्यानंतर भाजपमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे असा दावा किसी वाली यांनी मीडियासमोर केला आहे. भाजप विरोधी मते स्वतःकडे वळविण्या साठी आता त्यांनी संपूर्ण ताकदच लावली आहे. तसेच काँग्रेस आपल्या अंगाने भाजपला मदत करत आहे तसेच त्यांची याबरोबरच रोज खलबत्ते चालू आहेत. असा दावाही त्यांनी यावेळी केला आहे. पुढे बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यावेळी दावा केला आहे की पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक आश्वासनाचा पुन्हा एकदा पुनरुच्चार केला आहे. गुजरात मध्ये आप पक्षाचे सरकार बनतात तेथील प्रत्येक गाई साठी विशेष असा भत्ता दिला जाईल व हा भत्ता प्रतिदिन व प्रतिगाई ४०. रुपये असा असेल. तसेच त्यांनी यावेळी गुजरातच्या जनतेला सावध राहण्याचे आवाहन केले आहे. भाजपचे लोक गोंधळ करण्यासाठी सर्व युक्त्या करू शकतात असे देखील ते यावेळी म्हणाले. सदर पत्रकार परिषदेत पंजाबचे मुख्यमंत्री भगवत मान देखील उपस्थित होते दोन्ही मुख्यमंत्री सध्या दोन दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.