Bhagwant mann : "लोका,सांगे ब्रह्मज्ञान स्वता कोरडा पाषाण" हे आहेत, पंजाबचे ' मुख्यमंत्री भगवंत मान ' ताफ्यात ४२ गाड्या

मुख्यमंत्री होण्याच्या आधी भगवंत मान हे इतर पक्षांच्या नेत्यांवर व विरोधी पक्षांच्या नेत्यांवर टीका टिपणी करायचे. तसे त्यांना उपदेश द्यायचे. मात्र स्वतः मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी मागील माजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात असणाऱ्या गाड्या पेक्षा. अधिक गाड्यांचा ताफा ते वापरत आहेत. हा सर्वसामान्य माणसांच्या पैशाची एक प्रकारे उधळपट्टी चालू आहे. याबाबत आता मुख्यमंत्री मान यांनी स्वतः पंजाबच्या जनतेला काय उत्तर देणार. आपल्या ताफ्यात एवढ्या गाड्या का वापरत आहे अशी टीकाच मान यांच्यावर काँग्रेस पक्षाचे पंजाबचे विरोधी पक्ष नेते बाजवा यांनी केली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विधानसभेचे विरोधी पक्ष नेते प्रताप सिंह बाजवा यांच्या म्हणणे आहे की
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या ताफ्यात माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल. व अमरिंदर सिंह यांच्या ताफ्या पेक्षा अधिक गाड्यांचा ताफा तब्बल ४२. गाड्याचा ताफा मुख्यमंत्री मान यांच्या ताब्यात आहे यावर त्यांनी माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसारच हा दावा केला आहे. तसेच त्यांनी एक ट्यूटमध्ये देखील म्हणले आहे. हा सर्व प्रकार स्तभ करणारा आहे. माजी मुख्यमंत्री बादल यांच्या ताब्यात फक्त 33 वाहने होती.
तसेच माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्या ताफ्यात काहीच बद्दल झाला नाही. हे सर्व उल्लेखनीय आहे. पण एक एका माहिती अधिकाराच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार. वाजवा म्हणाले की मुख्यमंत्री मान यांच्या ताफ्यात सर्वाधिक ४२. वाहने आहेत. अशी त्यांनी एक पोस्ट केली आहे. तसेच वाजवा ट्विटमध्ये म्हणतात की. राज्य परिवहन कार्यालयाने माहितीच्या अधिकारात दिलेल्या माहितीनुसार मागील माजी मुख्यमंत्री चरणजिंत सिंह चन्नी यांच्या ताफ्यात एकूण ३९. वाहने होती पण भगवंत मान हे फक्त सर्वांना फक्त उपदेश करत होते स्वतः मुख्यमंत्री झाल्यावर यामध्ये किती विरोध भास आहे. असे ते म्हणाले. त्यावेळी ते सत्ताधारी पार्टीला निशाणावर घ्यायचे. आता त्यांनी या सर्व बाबतीत पंजाबच्या जनतेला स्पष्टीकरण दिले पाहिजे असेही वाजवा यांनी बीडद्वारे म्हणले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.