पाच राज्यातील निवडणूकांच्या तारखा ठरल्या? : निवडणूक आयोगाचं संभाव्य वेळापत्रक तयार आज बारा निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेण्याची शक्यता

पुणे दिनांक ९ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) येणाऱ्या काही दिवसांत पाच राज्यातील विधानसभा निवडणुका होणार आहे.दरम्यान या निवडणूकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी यापूर्वीच केली आहे.आता या निवडणुका साठी निवडणूक आयोगाने देखील त्यांचे काम पूर्ण केले आहे.दरम्यान या करिता निवडणूक आयोगाकडून पाच राज्यांच्या निवडणुकीचे संभाव्य वेळा पत्रक जाहीर केले आहे.
दरम्यान नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात पाचही राज्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर मतदान पार पडण्याची शक्यता आहे.छत्तीसगड राज्यात दोन टप्पे आणी राज्यस्थांन.मध्यप्रदेश.मिझोराम व तेलंगणा मध्ये प्रत्येकी एका टप्प्यात मतदान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.दरम्यान निवडणूक आयोगाने पाच राज्यांना भेट दिली आहे. दरम्यान यांवर आज मुख्य निवडणूक आयुक्त आज या संदर्भात पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.