Politiks : विरोधकांच्या अश्विवास प्रस्तावाला पंतप्रधान गुरुवारी १० ऑगस्टला उत्तर देणार

पुणे दिनांक ९ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) सध्या संसदेत मणिपूरच्या मुद्यावरून सर्व विरोधकांनी नरेंद्र मोदी सरकारवर विरोधात अविश्रास प्रस्ताव आणला आहे.मणिपूर प्रकरणी दोन्ही सभागृहात लोकसभा व राज्यसभा सभागृहात चर्चा जोरात सुरु आहे.आता या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी १० ऑगस्टला संसदेत उत्तर देणार आहे . केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे.
दरम्यान मणिपूरच्या हिंसाचार प्रकरणापासून सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फळ काढत आहे.असा सर्व विरोधकांचा आरोप आहे.यामध्ये विरोधकांचे शिष्ट मंडळाने मणिपूरचा दौरा देखील केला.दरम्यान आता संसदेत नरेंद्र मोदी सरकार विरोधात इंडियाने २७ जुलैला लोकसभा मध्ये अविश्रास ठराव दाखल केला आहे.आता या ठरावाला पंतप्रधान यांना उत्तर देताना सविस्तर निवेदन संसदेत द्वावे लागणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.