मुंब्र्यातील शिवसेनेचे जुनी शाखा तोडल्या प्ररकणी भेट ५०० पोलिसांचा बंदोबस्त : मुंब्र्यात उध्वव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमनेसामने.दोन्ही गटाचे शिवसैनिकांची तुफान गर्दी

पुणे दिनांक ११नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) शिवसेना आमदार व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंब्र्यात येऊच देणार नाही, असं पोलिसांनी म्हंटले आहे.असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी असा दावा त्यांनी केला आहे.व या करीता ठाणे पोलिसांनी जमावबंदीचे १४४ कलम लावले होते.व तशी नोटीस देखील बजावण्यात आली होती.त्यानंतर आज आणखीन वातावरण मुंब्र्यात तापले आहे.व वातावरण आणखीन चिघळू नये म्हणून पोलिसांनी नंतर जमावबंदीचे कलम १४४ हे मागे घेण्यात आले आहे.५०० पोलिस कर्मचारी यांचा पोलिस ताफा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे.व व्हिडिओ चित्रीकरण व ड्रोनच्या सह्हयाने देखील चित्रकरण केले जात आहे.
दरम्यान याप्रकरणी आता उध्वव ठाकरे हे पोहोचले असून ते शिंदे गटाच्या वतीने तोडण्यात आलेली शाखेची पाहणी करणार आहे.दोन्ही गटाचे शिवसैनिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जमले आहेत.दोन्ही गटाच्या वतीने प्रचंड प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात येत आहे.दरम्यान उध्वव ठाकरे यांचे ठाणे व कळवा याठिकाणी त्यांचे भव्य असे स्वागत करण्यात आले आहे.उध्दव ठाकरे हे ज्याठिकाणी शिवसेनेची शाखा तोडण्यात आली त्याठिकाणी जाऊन पाहणी करुन ते मुंब्र्यातील शिवसेनेच्या शिवसैनिक यांच्या बरोबर संवाद साधणार आहेत.नंतर ते ठाणे येथे पत्रकार परिषद घेणार आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.