50 Pinddan : बायका जिवंत असताना ५० नवरोंबानी चक्का केले पिंडदान धक्कादायक व्हिडिओ व्हायल

आता सध्या पितू पक्षाचा कालावधी चालू असून याच काळात एक अशीच महाराष्ट्रात पहिल्यांदा एक धक्कादायक घटना घडली असून आपल्या कडे हायात नसलेल्या व्यक्तींचे श्र्दाद घातले जाते. पण याच्या उलट एक घटना मुंबईत घडल्याची माहिती अशी येत आहे की. बायका जिवंत असताना नवरोबांनी एक नाहीतर 50 नवरोबांनी आपल्या बायकांची चक्कपिंडदानच केले आहे.
आपल्या बायकाचे जिवंतपणी श्राद्ध घालून नौरोबाने पाणी सोडले आहे. मुंबईमधील बानगंगेकाटी त्यांनी पिंडदान केले आहे. पिंडदान करणाऱ्या या सर्व नवरोबा बरोबर त्याच्या बायकांचा काडीमोड ( घटस्फोट) झाला आहे. असे कळते. यामध्ये काही नवरोबांनी बायकांना सोडली तर काहींचे कुटुंब न्यायालयात वाऱ्या चालू आहेत.
या सर्व घटनेवरून समजते बायकांकडून आपला छळ केला.जातो.तसेच महिला असल्याचा फायदा घेत बायकांनी आपला छळ केल्याच्या नवरोबांचा आरोप आहे.त्या मुळे वास्तव फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.असल्याचे कळते.या वेळी एकाने तर चक्क स्वतांचे केस कापून टक्कल केले.पण इतर नवरोबांनी मात्र फक्त पिंडदान केले आहे.अशी घटना ही पहिलीच घटना असावी असा कायास लावला जात आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.