Soshal : तणावमुक्त जीवनासाठी भागवत कथेतील उपदेश उपयुक्त-राज्यपाल रमेश बैस

  • संपादक : भरत नांदखिले
  • 01 Aug 2023 08:45:31 AM IST
Soshal

पुणे दिनांक ३१ ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम)  ततणावमुक्त जीवनासाठी भागवत कथेतील उपदेश उपयुक्त असून तरूणांनी भागवत कथा कार्यक्रमात उपदेश उपयुक्त असून तरूणांनी भागवत कथा कार्यक्रमांत सहभागी व्हावे आणि श्रीमद्भगवत कथेतील उपदेशाचे पालन करावे. असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. लोणावळा येथील नारायणी धाम येथे आयोजित श्रीमद्भगवत कथा कार्यक्रमात राज्यपाल बैस सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते. प.पू.स्वामी गिरीशानंद सरस्वती महाराज या वेळी उपस्थित होते. 

राज्यपाल म्हणाले मानव जीवन अनमोल आहे .भारतात कथेमुळे मानवी मनाचे शुध्दीकरण होऊन शांती आणि मुक्ती मिळते .सत्संगामुळे विवेक मिळतो आणि प्राणीमात्रांचा लौकिक व आध्यात्मिक विकास होतो .श्रीमद्भगवत कथेतील उपदेशाचे पालन केल्यास आणि उद्देशपूर्ण जीवनपद्धतीचा अंगिकार केल्यास युवकांना संयमी आणि सक्षम व्यक्तिमत्व घडविता येईल.

श्री गिरीशानंद सरस्वती महाराजांनी नर्मादा शुध्दीकरणा साठी मोठे कार्य केले आहे. असेही राज्यपाल या वेळी म्हणाले. राज्यपाल महोदयांनी राजकीय व सामाजिक जीवनात समर्पण भावनेने कार्य केले असल्याचे गिरीशानंद सरस्वती महाराज म्हणाले. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाचे स्वागत केले. 

संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.

Soshal Pune Social News
Find Pune News, Soshal News, Pune Social News, latest Pune marathi news and Headlines based from Pune City. Latest news belongs to Pune crime news, Pune politics news, Pune business news, Pune live news and more at Polkholnama.

इतर संबंधित बातम्या

इतर सामाजिक बातम्या

डाउनलोड पोलखोलनामा अँड्रॉइड अँप

Google Play Store

ताज्या बातम्या

सुदैवाने कोणतीही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही. : कुर्ला येथील नेहरूनगर मधील इमारतीची संरक्षण भिंत कोसळली.३ते ४ इमारतीतील नागरिकांना सुरक्षित जागी हलवले
नागपूरात अनोखे स्वगाताचे बॅनर लावत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने सरकारला चिमटा काढला आहे. : हिवाळी अधिवेशनापूर्वी शरद पवार गटाच्या बॅनर्स चर्चा.नागपूरच्या चौका चौकात झळकले बॅनर
शीव येथे घडली ' स्पेशल २६ ' सिनेमा सारखी घटना : तोतया अधिकाऱ्यांचा व्यावसायिकांच्या निवासस्थानी छापा ,१८ लाख रुपयांची रोकड घेऊन ठोकली धूम
भावीक परभणी जिल्ह्यातील पालम येथील : पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या पिक‌अपला भीषण अपघात,२२ भावीक गंभीर रित्या जखमी
Crimes Ahamadnagar : अहमदनगर मध्ये शेतकऱ्यांनी झाडाला गळफास लावून केली आत्महत्या
'बॅलेट पेपर ' निवडणूका घेण्याची केली मागणी : ईव्हीएमचा मूड म्हणजे जनतेचा मूड नाही, उध्वव ठाकरे गटाची सरकारवर टीका
पुजा सुरु असतानाच बाबांच्याच तोतया पोलिसांनी रेड मारुन पळविले १८ लाख रुपये : हडपसर येथे पैशाचा पाऊस पाडतो असे सांगून भोंदू बाबाने युवकांना लावला १८ लाख रुपयांना चुना
दाखल गुन्हा व आरोपपत्र केले रद्द : नवऱ्याला झाडूने मारणांऱ्या बायकोला हायकोर्टाचा दिलासा.

शहरातील बातम्या