Soshal : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमृत भारत योजने अंतर्गत ५०८ स्थानकांची व्हिडिओ काॅन्फरन्सद्वरे पायाभरणी

पुणे दिनांक ५ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) देशभरात अमृत भारत योजने अंतर्गत देशभरातील एकूण १ हजार ३०० व महाराष्ट्रातील ४४रेल्वेस्थानकांचा विमानतळाचा विकास करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या पैकी ५०८.रेल्वे स्थानकांचा यामध्ये समावेश आहे. या पायाभरणी रविवार दिनांक ६ ऑगस्ट, रोजी पंतप्रधान मोदी हे करणार आहेत.त्यावर एकूण २४ हजार ४७० रूपये खर्च अपेक्षित आहे. एकूण २५ राज्यातील ५०८ रेल्वे स्थानके या माध्यमातून विकास होणार आहे. पुढील ५०वर्षांची गरज लक्षात घेऊन या रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र मधील जवळ जवळ सर्वच रेल्वे स्थानक आता हायटेक होणार यात दौंड रेल्वे जंक्शनचा देखील समावेश आहे. दौंड रेल्वे जंक्शन साठी अमृत भारत योजने अंतर्गत ४४ कोटी रुपये खर्च होणार आहे.
दरम्यान या अमृत भारत योजने अंतर्गत महाराष्ट्रातील या रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आली आहे. दौंड. अहमदनगर. कोपरगाव. बडनेरा .धामनगाव.प रळी वैजनाथ. मलकापूर. शेगाव.बल्लारशहा.चांदा फोर्ट. चंद्रपूर. वडसा.गोंदिया. हिंगणघाट. पूलगाव.सेवाग्राम.वाशिम.चाळीसगाव.हिंगोली. जालना.परतूर .कोल्हापूर. लातूर.मुंबई परेल.कांजूरमार्ग.विक्रोळी. नागपूर. गोधनी.नरखेड.छत्रपती संभाजी नगर. किनवट.मुखेड.मनमाड.नगरसोल.धाराशिव. गंगाखेड.परभणी. पूर्णा.सेलू.आकुर्डी. तळेगाव. कुर्डूवाडी.पंढरपूर.व सोलापूर जंक्शन. दौंड रेल्वे जंक्शन इत्यादी सर्व रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.