Soshal : पालखी लोणी काळभोर गावात येणार नसल्याच्या निषेधार्थ. गावकऱ्यांनकडून गाव बंद ठेवण्याचा निर्णय.

पुणे दिनांक ६जून ( पोलखोल नामा न्यूज टीम ) लोणी काळभोर गावात जगद्गुरू संत शिरोमणी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा लोणी काळभोर गावात येणार नसल्याची माहीती आहे.त्या मुळे नाराज झालेल्या लोणी काळभोर गावांच्या गावकऱ्यांनी पालखी सोहळ्याला व वारकरी यांना कोणतेच सहकार्य करण्यास नाराजी व्यक्त करीत आहेत.
व त्याच पाश्र्वभूमीवर लोणी काळभोर च्या गावकऱ्यांनी पालखी सोहळा अगमण वेळेस गाव बंद ठेवण्यचा निर्णय घेतला आहे.सदरची पालखी परंपरेने लोणी काळभोर येथील श्री विठ्ठल रूखुमाई मंदीरा मध्ये. युगानुयुगे मुक्कामी येत आहे.तसेच स्वगि॔य समाज भूषण गणपतराव केशवराव काळभोर यांनी पालखीचा मुक्काम रहाणार आहे.यात्रेकरूना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यास मदत करणार असल्याचे मत या वेळी व्यक्त केले.व वारीचा वारसा पुढील अनेक वर्ष टिकवून ठेवण्यासाठी अंत्यत महत्वाचे आहे.त्या मुळे स्वगि॔य काळभोर मामा यांनी सांगितल्या प्रमाणे आपण गावातच पालखी मुक्कमी ठेवण्यात यावी अशी विनंती पालखी सोहळा प्रमुखांना व संबंधित शासकीय यंत्रणेला केली पाहिजे.असे दिग्विजय काळभोर यांनी म्हणले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.