Massive Fire : फुलेनगर आरटीओत भीषण आग

  • संपादक : पोलखोलनामा टीम
  • 15 Jan 2023 03:40:05 PM IST
Massive Fire

विश्रांतवाडी फुलेनगर येथील आरटीओ कार्यालयाच्या आवारामधे जप जप्त केलेली दहा वाहने मकर संक्रातीच्याच दिवशी जळून खाक झाली आहेत. कार्यालयाला रविवारमुळे आणि मकर संक्रातीमुळे सुट्टी होती. त्यामुळे आग लागल्याचे कारण अद्यापपर्यंत समजले नाही.

या आगीत ०४ कार, ०४ लक्झरी बस, ०१ टेम्पो व ०१ डंपर अशी एकूण १० वाहने पेटल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंञण मिळवण्यात आले असून, या आगीत कोणीही जखमी झालेले नाही. फक्त वाहनांचे नुकसान झाले आहे.  आग कशामुळे लागली याचे कारण अद्यापपर्यंत समजले नसल्याचे अग्निशामक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.

Massive Fire Pune Social News
Find Pune News, Massive Fire News, Pune Social News, latest Pune marathi news and Headlines based from Pune City. Latest news belongs to Pune crime news, Pune politics news, Pune business news, Pune live news and more at Polkholnama.

इतर संबंधित बातम्या

इतर सामाजिक बातम्या

डाउनलोड पोलखोलनामा अँड्रॉइड अँप

Google Play Store

ताज्या बातम्या

Rajesh deshmukh : विधानसभा पोटनिवडणूकीत आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे आवाहन
Chandrakant patil : पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
Art of Living : आर्ट ऑफ लिव्हींगने शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य केले-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra concluded by hoisting the Tricolor at Lal Chowk : लाल चौकात तिरंगा फडकावून राहुल गांधीच्या 'भारत जोडो यात्रे'चा समारोप
Pathan Box Office- Day 4 : पठाण बॉक्स ऑफिस दिवस 4 कलेक्शन: शाहरुख खानच्या चित्रपटाने जगभरात ₹429 कोटी कमावले; भारतात सर्वात जलद ₹250 कोटी
Police Raid Gambling : जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला, १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Accident : कामशेतजवळ जुन्या मुंबई-पुणे हायवेवर भीषण अपघात
New Social Media Rules : नवे सोशल मीडिया नियम, मार्चपासून होणार लागू

शहरातील बातम्या