Soshal. : ' जी २०' शिक्षण कार्यगट प्रतिनिधींचा आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात सहभाग.

  • संपादक : भरत नांदखिले
  • 22 Jun 2023 10:32:05 AM IST
Soshal.

पुणे.दिनांक २१.( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम)' जी२० ' अंतर्गत शिक्षण कार्य गटाच्या चौथ्या बैठकी साठी आलेल्या प्रतिनिधींना केंद्रीये शिक्षण कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण व पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री चंद्रकांत दादा पाटील. यांच्या प्रमुख उपस्थितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात सहभाग घेतला. 

या वेळी केंद्रीये उच्च शिक्षण सचिव के संजय मूर्ती शालेय शिक्षण सचिव संजयकुमार विभागीय आयुक्त सैरभ राव. पुणे महानगर पालिका आयुक्त विक्रम कुमार व विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक सुरेश गोसावी उपस्थितीत होते. 

उपस्थित मान्यवरांसह परदेशी पाहूणयांनी या वेळी आयोजित योग वर्गात सहभाग घेतला होता. या वेळी प्राणायाम. ताडासन. वूक्षासन शिशिल दंडासन. भद्रासन वज्रासन. उत्तान मंडुकासन. भुजांगसन शल भासन पवन मुक्ता सन सेतू बंधासन. आदी विविध प्रकारची आसने या वेळी करण्यात आली. 

कुलगुरू प्राध्यापक गोसावी यांनी प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत केले. योगगुरू डॉ. संप्रासाद विनोद. व डाॅ. विश्वनाथ पिसे यांनी उपस्थितांना योगासना विषयी मार्गदर्शन केले. या वेळी युवकांनी योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. परदेशी प्रतिनिधिनी ही या प्रात्यक्षिकांचे फोटो आपल्या मोबाईल मध्ये घेतले. व योग शास्त्राची माहीती जाणून घेतली. 

संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.

Soshal. Pune Social News
Find Pune News, Soshal. News, Pune Social News, latest Pune marathi news and Headlines based from Pune City. Latest news belongs to Pune crime news, Pune politics news, Pune business news, Pune live news and more at Polkholnama.

इतर संबंधित बातम्या

इतर सामाजिक बातम्या

डाउनलोड पोलखोलनामा अँड्रॉइड अँप

Google Play Store

ताज्या बातम्या

आज दुपारी स्विकारणार पदभार : डॉ.विनायक काळे यांची ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिष्ठाता म्हणून नियुक्ती राज्य सरकारने काढले आदेश
छत्रपती संभाजीनगर येथील मोठ्या बांधकाम व्यावसायिकांच्या निवास व कार्यलयावर धाडी : सकाळी सहा वाजताच छत्रपती संभाजीनगर मध्ये एकाच वेळी ११ ठिकाणी आयकार विभागाच्या धाडी २०० अधिकारी यांचा समावेश
१५ महिला कॅडेट्सचे दिमाखदार संचालन : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या उपस्थितीत खडकवासला येथे एनडीएचा १४५ वा दीक्षांत समारोह जल्लोषात संपन्न
चुकीच्या दिशेने दुचाकीस्वार महामार्गवरील दुभाजक ओलंडत होते : नागपूर ते तुळजापूर महामार्गवर कारने दुचाकीला जोरात धडक दिल्याने नवरा- बायकोचा घटनास्थळीच मृत्यू
पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची ९१ वी कारवाई : कोंढवा भागात दहशत निर्माण करणाऱ्या गणेश लोंढे याच्यासह ६ साथीदारांवर ' मोक्का ' अंतर्गत कारवाई
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची टीका : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघाचे प्रांतप्रमुख देखील होऊ शकत नाही,प्रकाश आंबेडकर यांचा टोला
अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल : अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे पंचनामे तातडीने नुकसान भरपाई राज्य मंत्रिमंडळाचे आजच्या बैठकीत आठ मोठे निर्णय
विमानात एकूण आठ व्यक्ती होते.अमेरिकेचे विमान कोसळण्याची एकाच आठवड्यातील दुसरी घटना : अमेरिकेचे लष्करी विमान समुद्रात कोसळले

शहरातील बातम्या