Pune Police Commissioner : पुणे शहर पोलीस आयुक्तांनी ट्विटर द्वारे नागरिकांची साधला थेट संवाद

पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच ते सव्वा सहाच्या दरम्यान शहरातील सर्व नागरिकांची ट्विटर द्वारे समस्या बाबत संपर्क साधला आहे. महाराष्ट्रातील बहुतेक हा पहिला व चांगला असा उपक्रम आयुक्त गुप्ता यांच्या माध्यमातून झाला आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या या ट्विटर द्वारे संपर्क अभियानातून शहरांमधील एकूण 320 पेक्षा जास्त लोकांनी. यामध्ये आपला सहभाग घेतला होता. ट्विटर द्वारे थेट नागरिकांच्या समस्या गुप्ता यांनी जाणून घेतल्या व विविध विषयांवर प्रश्नाची विचारणा करण्यात आली यावर आयुक्तांनी देखील नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नास मार्मिक व अचूक उत्तर यावेळी दिले. या अभियानात नागरिकांनी देखील अतिशय उत्साहाने सहभाग घेतला होता.
यावेळी नागरिकांनी वाहतूक समस्या सायबर क्राईम बाल गुन्हेगारी समस्या असे असे प्रश्न यावेळी उपस्थित केले तसेच अन्य 40 ते 50 प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केले होते. या सर्व प्रश्नांना आयुक्त यांनी चांगली उत्तर दिली सदर कार्यक्रमाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून. एकूण 500 पेक्षा जास्त नागरिकांनी यावर ट्विट देखील केले आहे. हा संपूर्ण कार्यक्रम ट्विटर लाईव्ह द्वारे नागरिकांची संपर्क साधला. बहुतेक हा महाराष्ट्रामधील पहिला कार्यक्रम पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी घेतला असून त्यांच्या या ट्विटर अभियानाची सर्वत्र चर्चा आहे.
त्यातील काही प्रश्ननोत्तरे खालील प्रमाणे
प्रश्न 1 : 1on1 With CP Pune City Sir , action on Chinese loan apps ?
उत्तर : Loan app fraud is a huge issue. Don't get entangled into it and if you have become a victim, please report it and don’t be shy. We have formed a separate team in cyber for this and you will see the outcome soon.
प्रश्न 2 : Why no action against gutka? Is system operating on hafta? Since this is india. Moreover every one needs chai pani. Few days namesake inquiry. Again same story. Without giving hafta difficult to operate such racket. #Shame
उत्तर : Message me the specific details on my personal number 9930084101. Strictest action will be taken after verification.
अश्या प्रकारे नागरिकांच्या विविध प्रश्नास आयुक्तांनी दिलखुलास उत्तरे दिल्याने नागरिकांनी आभार प्रकट करून असे उपक्रम वारंवार घेतले जावेत अशी विनंती केली
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.