Soshal : चिंचवड येथे श्री संत शिरोमणी सावता संजीवन समाधी सोहळा १६ जुलै रोजी होणार !

  • संपादक : भरत नांदखिले
  • 15 Jul 2023 07:37:41 AM IST
Soshal

पिंपरी चिंचवड दिनांक १४ ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) चिंचवड येथील महात्मा जोतिबा फुले मंडळाच्या वतीने रविवार दिनांक १६ जुलै रोजी चिंचवड येथील चिंचवडे लाॅन्स येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती मंडळांचे अध्यक्ष हणमंत माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. 

सदरचा समाधी सोहळा हा चिंचवडे लाॅन्स येथे सकाळी १० वाजता सुरु होणा-या या सोहळ्यास अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटीचे कुलगुरु / उपाध्यक्ष. मा.एकनाथ खेडकर. संसद महारत्न खासदार श्रीरंग ( आप्पा) बारणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी मा.लक्ष्मण गोफणे आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत .या वेळी मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल साळुंखे. वाकड विभाग प्रमुख नवनाथ कुदळे .वाल्हेकर वाडी विभाग प्रमुख वैजनाथ माळी .इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. या सोहळ्यास माळी समाज बांधवांनी या कार्यक्रमास आवश्य उपस्थित राहावे असे आवाहन श्री माळी यांनी केले आहे. 

संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.

Soshal Pune Social News
Find Pune News, Soshal News, Pune Social News, latest Pune marathi news and Headlines based from Pune City. Latest news belongs to Pune crime news, Pune politics news, Pune business news, Pune live news and more at Polkholnama.

इतर संबंधित बातम्या

इतर सामाजिक बातम्या

डाउनलोड पोलखोलनामा अँड्रॉइड अँप

Google Play Store

ताज्या बातम्या

परखड वक्ते व डॅशिंग आमदार म्हणून ओळख : बच्चू कडू यांची आमदारकी रद्द करा, सुप्रीम कोर्टात याचिका
सोयाबीन कापूस व कांदा या प्रश्नावर गोयल.फडणवीस व तुपकर यांच्यात सह्याद्री अतिथीगृहात रात्री झाली बैठक : शेतकरीवर्गाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पीयुष गोयल व रविकांत तुपकर यांच्यात बैठक तुपकर यांनी दिला ८ दिवसांचा अल्टीमेटम
अपघाता नंतर वाहतूक व्यवस्था कोलमडली.वाहनांच्या रांगाच रांगा : मुंबई ते पुणे महामार्गावर खासगी बसला भीषण अपघात बस चालक जागीच ठार तर १० प्रवासी गंभीर जखमी
कारचा आतील लाॅक न‌ उघडल्याने ८ जण अडकले : समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात ८ प्रवाशांचा जळून दुर्दैवी मृत्यू.भरघाव कार डम्परला धडकून कारला लागली 🔥 आग
दोषी आढळल्यास तातडीने सेवेतून बंडतर्फ करण्याचे आदेश गृहविभागाला देण्यात आले. : ड्रग्ज माफिया ललित पाटील यांच्याशी ✋ हातमिळवणी करण्या दोषी पोलिसांना सेवेतून बंडतर्फ करणार , गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
केंद्रीय पथकात १२ सदस्यांचा समावेश : महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पाहाणी करीता केंद्रीय पथक येणार मराठवाडा दौऱ्यावर
दहशतवादाच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड देशभरात करणार होते बाॅम्ब ब्लास्ट : पुण्यातील दहशतवादी प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात NIA ची मोठी कारवाई! १० दहशतवाद्यांची धरपकड
शुक्रवारी रात्रीच्या वेळी लागली वसतिगृहाला आग : इराकयेथे विध्यापींठाच्या वसतिगृहाला भीषण आग, 🔥 एकूण १४ विद्यार्थी आगीत होरपळून मृत्यू तर १८ विद्यार्थी गंभीर रित्या जखमी

शहरातील बातम्या