Soshal : अंत्यसंस्कारसाठी चितेवर रचलेला मृतदेह पुरात गेला वाहून

पुणे दिनांक २८ जुलै ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) गेल्या ३ ते ४ दिवसापासून पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. नदी ओढे .नाले ओसंडून वाहत आहेत. यातच एक अंत्यत दुदैवी अशी घटना घडती आहे. येथे अंत्यसंस्कारसाठी चितेवर रचलेला मृतदेह पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे नागरिंका मध्ये प्रचंड प्रमाणात संतापाचे वातावरण आहे.
दरम्यान ही घटना पालघर जिल्ह्यातील डुकले पाडा येथे घडलेची माहिती सूत्रांनच्या द्वारे मिळाली आहे .या गावातील रहिवासी असलेले विष्णु शेलार यांचा मृत्यू झाला आहे. अंत्यसंस्कारसाठी त्यांचा मृतदेह चितेवर रचला होता त्याच वेळेस अचानक पणे मोठा पूर आला आणि मृतदेह पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची दुदैवी घटना घडली आहे. या घटने नंतर नागरिकांना मध्ये संतापाचे वातावरण आहे. सदरची घटना पालघर जिल्ह्यातील डुकलेपाडा येथे घडली आहे. येथे राहणारे विष्षु शेलार यांच्या वर हात नदी जवळ अंत्यसंस्कार केले जात होते .याच वेळेस नदीला अचानक पणे पूर आल्याने त्यांचा मृतदेह आलेल्या पूराथ वाहून गेला. या घटने नंतर या भागातील नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. कारण या पाड्यावर मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी आजही स्मशानभूमी नाही. अशी खंत या वेळी संतप्त खंतच स्थानिकांनी या वेळी बोलून दाखविली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.