आज पाणी जपून वापरा : जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे पुण्यात आज पाणीपुरवठा बंद

पुणे दिनांक २६ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या जलवाहिनीचे काम हे आज पुणे महापालिकेच्या जलवितरण विभागाच्या वतीने सुरू केले असून त्यामुळे आज पुणेकर नागरिकांना या दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा केला जाणार नाही.
दरम्यान याभागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.कोथरुड.कर्वे नगर.वारजे.शिवणे.भुसारी काॅलनी.शिवतिर्थनगर.सेनापती बापट रोड.माॅडेल काॅलणी.डेक्कन .पुलाचीवाडी.शिवाजीनगरचा काही भाग तसेच औंध.बाणेर.या भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.
Find Pune News, आज पाणी जपून वापरा News, Pune Social News, latest Pune marathi news and Headlines based from Pune City. Latest news belongs to Pune crime news, Pune politics news, Pune business news, Pune live news and more at Polkholnama.