Asia Cup 2023 : आशिया कप २०२३ करीता टीम इंडियाची बीसीसीआयने केली घोषणा !

पुणे दिनांक २१ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) ३०ऑगस्ट मध्ये होणाऱ्या आशिया कप साठी अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली आहे.सदरची बैठक ही दिल्ली मध्ये झाली सदरच्या बैठकी नंतर या स्पर्धेसाठी निवडकमेटीने संघाची घोषणा केली आहे.रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघ आशिया कप स्पर्धेत उतरणार आहे.यात उपकर्णधार म्हणून हार्दिक पांड्या असणार आहे.
दरम्यान आशिया कप साठी असा असणार संघ रोहित शर्मा.( कर्णधार) हार्दिक पांड्या ( उपकर्णधार) शुभमन गिल.विराट कोहली केएल राहुल.( यष्टीरक्षक ) श्रेयस अय्यर.रवींद्र जडेजा.जसप्रीत बुमराह.मोहम्मद शमी.मोहम्मद सिराज.कुलदिप यादव.इशान किशन.( यष्टीरक्षक) अक्षर पटेल.शार्दुल ठाकूर.सूर्यकुमार.यादव. टिळक वर्मा.प्रसिध्दकृष्णा..संजू सॅमसन ( राखीव खेळाडू) या प्रमाणे राहणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.