Badminton tournament : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, जिल्हा क्रीडा परिषद पुणे आणि अमृता विद्यालय निगडी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तर बॉल बॅडमिंटन स्पर्धा निगडी येथे पार पडल्या

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, जिल्हा क्रीडा परिषद पुणे आणि अमृता विद्यालय निगडी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तर बॉल बॅडमिंटन स्पर्धा दिनांक 3/12/2022 ते 5/12/2022 अखेर अमृता
विद्यालय, निगडी येथे पार पडल्या.सदर प्रसंगी विद्यालयाचे क्रीडा प्रमुख शेखर कुलकर्णी, स्पर्धाप्रमुख रंगराव कारंडे उपस्थित होते. प्रसाद हरपाळे,प्रीतम परदेशी यांनी पंच म्हणून काम पाहिले. स्पर्धेचे आयोजन
अमृता विद्यालयाने केले. सुभाष जावीर, युवराज गवारी बाळू काळभोर यांनी नियोजनासाठी पुढाकार घेतला.

19 वर्षाखालील मुले अंतिम निकाल खालील प्रमाणे
1) अमृता विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज निगडी विजयी विरुद्ध सी.एम. एस. इंग्लिश मीडियम जुनियर कॉलेज , निगडी प्राधिकरण (2-0) 35-30 ,35-20
2) द्वितीय क्रमांक - सी एम एस इंग्लिश मीडियम अँड ज्युनिअर कॉलेज, निगडी प्राधिकरण
3) तृतीय क्रमांक - सेंट उर्सुला जुनिअर कॉलेज , निगडी
19 वर्षाखालील मुली अंतिम निकाल खालील प्रमाणे
1) प्रथम क्रमांक —अमृता विद्यालयम जुनियर कॉलेज निगडी विजयी विरुद्ध डॉ. डी. वाय. पाटील जुनियर कॉलेज निगडी (2-0) 35-29 , 35-26
2) द्वितीय क्रमांक- डॉ. डी. वाय. पाटील जुनियर कॉलेज, निगडी
3) तृतीय क्रमांक — सेंट.उर्सूला जुनियर कॉलेज, आकुर्डी हा संघ पात्र ठरला.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.