ऑस्ट्रेलिया समोर आता प्रर्यतचे सर्वोच्च टार्गेट : भारताने ऑस्ट्रेलियाला ५ गडी गमावून ४०० धावाचे लक्ष्य दिले ऑस्ट्रेलियाचे दोन विकेटचे पतन

पुणे दिनांक २४ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) भारत व ऑस्ट्रेलियामधील वन डे सामन्यात कांगारुंच्या गोलंदाजींची भारताच्या युवा खेळाडूंनी तुफान खेळी करत दाणादाण उडवून टािकली आहे. आता भारताच्या गोलंदाज समोर ४०० धावा वाचवण्याचे आवाहन असणार आहे.भारताकडून श्रेयस अय्यर.व शुबमन गिल यांच्या शतकाच्या जोरावर भारताने 🗻 डोंगरा एवढे लक्ष्य कांगारुं समोर ठेवले आहे.दरम्यान आता सामना सुरू झाला असून ऑस्ट्रेलियाचे दोन विकेटचे पतन झाले आहे.आणी १२ धावा झाल्या आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.
Find Pune News, ऑस्ट्रेलिया समोर आता प्रर्यतचे सर्वोच्च टार्गेट News, Pune Sports News, latest Pune marathi news and Headlines based from Pune City. Latest news belongs to Pune crime news, Pune politics news, Pune business news, Pune live news and more at Polkholnama.