INDIA vs IRE- : भारत विरुद्ध आयर्लंड आज फायनल टी-20सामना

पुणे दिनांक २३ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) आज भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यात तिसरा व शेवटचा फायनल टी-20 सामना खेळला जाणार आहे.या सामन्यात राखीव खेळाडू यांना खेळण्यासाठी उतरविले जाण्याची शक्यता आहे.या सामन्याला रात्री साडे सात वाजल्यापासून सुरूवात होणार आहे.या टी-20 सामन्यात भारतीय संघाने जसप्रीत बुमराहच्या नेतृत्व खाली आता पर्यंत दमदार अशी कामगिरी केली आहे.यापूर्वी खेळलेल्या दोन्ही सामने भारताने जिंकून तीन सामन्यात 2-0 ने आघाडी घेतली आहे .आज तिसऱ्या शेवटच्या या सामन्यात आता भारत हा सामना जिंकून भारतीय टीम आयर्लंडच्या टीमला व्हाईटवाॅश देतो का व राखीव खेळाडू यांना खेळण्यासाठी उतरवतो का व पूर्वीचाच संघातील खेळाडू मैदानावर उतरवतो यावर सर्व किक्रेट प्रेमाचे लक्ष असेल
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.
Find World News, INDIA vs IRE- News, World Sports News, latest World marathi news and Headlines based from World City. Latest news belongs to World crime news, World politics news, World business news, World live news and more at Polkholnama.