फक्त एकच जल्लोष इंडिया -इंडिया जयघोषाने अवघं स्टेडियम परिसर दुमदुमला : नरेंद्र मोदी स्टेडियमच्या बाहेर क्रिकेटप्रेमीचा तुफान महापूर आला आहे.

पुणे दिनांक १९ नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) आज करोडो भारतीयांच्या हृदयाची धडधड आता मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे.कारण भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आज विश्र्वचषकचा फायनल हा अंतिम सामना आहे.आता काहीच मिनिटांनी सामना सुरू व्होईल दरम्यान अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे.स्टेडियम बाहेर १ ला ३० हजार क्रिकेट प्रेमीचा मोठा महापूर आला आहे.
दरम्यान आज वर्ल्ड कप विश्र्वचषकच्या सामना पाहण्या साठी क्रिकेट प्रेमींमध्ये मोठा उत्साह आहे.भारतीय क्रिकेट टीमचा उत्साह वाढविण्यासाठी लाखो चहाते मोठ्या संख्येने सामना बघायला आले आहेत.यावेळी सर्व चाहत्यांनच्या तोंडात फक्त इंडिया.इंडिया हे एकच घोष वाक्याने संपूर्ण स्टेडियमवर आवाज मोठ्या प्रमाणावर घुमू लागला आहे.व हे चाहते टीम इंडियाला चिअरअप करत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.