10 crores : अचानकपणे पोलिसांच्या खात्यात जमा झाले.१० कोटी रुपये. बँकेने त्वरित केले एटीएम कार्ड ब्लॉक.

अचानकपणे एका पाकिस्तानी पोलीस अधिकाऱ्याच्या बँक खात्यात एक दोन नव्हे तर तब्बल पणे.१० कोटी रुपये जमा झाले. एवढी मोठी रक्कम एका अज्ञात व्यक्तीने जमा केली आहे. जमा झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव अमीर गोपांग असे आहे. सदरची रक्कम सॅलरी सोबत जमा झाली आहे.
एवढी रक्कम माझ्या खात्यावर जमा झालेली बघून मला पण एक सुखद धक्का बसला असल्याचे या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. कारण माझ्या खात्यात काही हजारापेक्षाची रक्कम माझ्या खात्यावर कधीच नव्हती. असे त्यांनी एक वृत्त संस्थेची बोलताना सांगितले. या अधिकाऱ्यांनी बोलताना दावा केला आहे की. मला बँकेतून फोन आल्यानंतर या पैशाची माहिती कळाली की माझ्या खात्यात एकदम पणे १० कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे.
दरम्यान तोपर्यंत यावर काही करण्याआधीच बँकेने त्वरित गोपांगचे खाते गोठवले व खात्यावरील रक्कम काढू नये म्हणून त्याचे एटीएम कार्ड देखील ब्लॉक केले. पाकिस्तान मधील कराची पोलिसांच्या खात्यात देखील मोठी रक्कम अचानकपणे कशी कुठून आली याचा तपास सुरू करण्यात आला आहे. पाकिस्तान मध्ये इतर ठिकाणी लाडकाना व सुकूर मध्ये अशाच घटनांमध्ये इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या देखील त्यांच्या बँक खात्यावर अशाच पणे मोठ्या रकमा आल्या आहेत असे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. लारकांना व सुक्कूर मध्ये अशाच घटनांमध्ये इतर पोलीस अधिकाऱ्यांना देखील त्यांच्या बँक खात्यावर अशाच पणे मोठ्या रकमा आल्या आहेत. असे वृत्त पीटीआयच्या वृत्तसंस्थेने उडत दिले आहे. लारकांना येथे देखील एकूण तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या खात्यामध्ये तब्बल ५० हजार रुपये आल्याचे दिसून आले आहेत. तर अन्य ठिकाणी सुक्कूर मध्ये देखील एका अन्य पोलीस अधिकाऱ्याच्या खात्यात देखील एवढीच मोठी रक्कम जमा झाली होती.

संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.