Chandrayaan-3 : चांद्रायान -३ चे यशस्वीपणे अवकाशात झेपावले .इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचा विजयी जल्लोष

पुणे दिनांक १४ ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) भारताचे ' चांद्रायान-3 ' हे महत्वाकांशी यान शुक्रवारी वारी दुपारी यशस्वीपणे चंद्राच्या दिशेने झेपावले आहे. भारताने अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात गगन अशी भरारी घेतली आहे. ' काऊंट डाऊन ' संपताच ज्वाळाचे लोट खाली सारत इस्त्रोच्या ' बहुबली राॅकट ' म्णजेच LVM-3 मधून चांद्रायान-3 वेगांने आकाशाच्या दिशेने झेपावला.नंतर ' भारत माता की जय ' अशा घोषणा ' देण्यात आल्या आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.
Find Delhi News, Chandrayaan-3 News, Delhi Technology News, latest Delhi marathi news and Headlines based from Delhi City. Latest news belongs to Delhi crime news, Delhi politics news, Delhi business news, Delhi live news and more at Polkholnama.